दि.१३ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविणेबाबत कळविण्यात आले होते. त्यासअनुसरून विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांना “महाअवयवदान अभियान – २०२०” अंतर्गत दि.१३ ऑगस्ट ते २०
ऑगस्ट २०२० या दरम्यान अवयवदान जनजागृतीपर राज्यस्तरीय पोस्टर व निबंध स्पर्धेच विद्यापीठाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
सदर राज्यस्तरीय महाअवयवदान जनजागृती निबंध स्पर्धेमध्ये (इंग्रजी भाषा) आपल्या महाविद्यालयातील कु. पारकर कोमल राजन या विद्यार्थीनीस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. आहे. विजेत्या विद्यार्थीनीचे विद्यापीठाच्या वतीने हार्दिक अभिनंदन…!