महाअवयवदान जनजागृती राज्यस्तरीय अभियान-२०२०” निबंध स्पर्धा – कु. भोगम् प्रल्हाद लक्ष्मण उत्तेजनार्थ…
दि. ११ ऑगस्ट २०२० रोजीच्या पत्रान्वये विद्यापीठास महाअवयवदान सप्ताह दि.१३ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविणेबाबत कळविण्यात आले होते. त्यासअनुसरुन विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांना "महाअवयवदान अभियान - २०२०"…